+918048128164
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

मुतखडा साधारणपणं पहाटे अथवा मध्यरात्री पोटात दुखण्याची कळ, कंबर व पोटदुखणे ही मुतखड्याची लक्षणे. यावरून मुतखड्याची शंका आल्यास वेळीच डॉक्टरला दाखवावे. पोटाची सोनोग्राफी, एक्स-रे केल्यास मुतखड्याचे आकारमान, स्थान व खड्यांची संख्या समजते. पोटातील प्रत्येक दुखणे मुतखड्यामुळेच असेल असे नाही. त्यामुळे मुतखड्याच्या शंकेनंतर वैद्यकीय सल्ला घ्यावा. मुतखडा लहान असेल तर तो औषधांनी लघवीवाटे वाहून जाऊ शकतो. मात्र, मोठा खडा काढून टाकण्यासाठी अन्य उपचारांची गरज असते. डाॅ धंदुके याच्या गुरुकृपा आयुर्वेद वडगाव मावळ व तळेगाव दाभाडे येथे मुतखड्यासाठी उपचार उपलब्ध आहेत. संपर्क 8856860463